Sachin Tendulkar : एका IPO ने सचिन मालामाल! स्टार्कपेक्षा जास्त रक्कम मिळाली; 5 कोटींची झाले 'इतके' कोटी
Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे.
Dec 28, 2023, 07:02 PM ISTलवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...
IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.
Jun 4, 2023, 01:32 PM ISTUpcoming IPOs: 2023 वर्ष असेल म्हणूनच खास, येतायत 'हे' तगडे IPOs; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
IPO 2023: येत्या वर्षात अनेक मोठमोठ्या कंपनींचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कंपन्या आयपीओत येण्याची शक्यता आहे.
Dec 30, 2022, 05:44 PM IST