740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!
Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.
Jun 10, 2024, 01:43 PM ISTSachin Tendulkar : एका IPO ने सचिन मालामाल! स्टार्कपेक्षा जास्त रक्कम मिळाली; 5 कोटींची झाले 'इतके' कोटी
Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे.
Dec 28, 2023, 07:02 PM IST