ipl rajasthan royals

'या' मॅचविनर खेळाडूचा IPL ला रामराम! चाहत्यांसाठी मोठा धक्का

Rajasthan Royals Joe Root: इंग्लंडचा फलंदाज जो रूट आयपीएलमध्ये यापुढे सहभागी होणार नाही. आयपीएल 2024 च्या रिटेन्शन डेडलाइनच्या आधी ही बातमी आली आहे.

Nov 26, 2023, 08:18 AM IST