ipl new rule

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये लागू होणार नवा नियम, चुरशीच्या सामन्यात फिरु शकतो निकाल

IPL 2023: आयपीएलचा नवा हंगाम सुरु व्हायरला आता काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व संघ सज्ज झाले असतानाच एक नवा नियम आयपीएलमध्ये लागू होणार आहे.

Mar 6, 2023, 04:19 PM IST

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आला असा नियम, IPLमध्ये 15 खेळाडू खेळणार!

IPL मध्ये नवीन नियम येणार असून बीसीसीआयही यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

Dec 2, 2022, 07:19 PM IST