ipl mega final

IPL 2023 : फायनलसाठी उतरताच एमएस धोनीच्या नावावर होणार मोठा विक्रम, आसपासही कोणी नाही

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात ज्या दोन संघांदरम्यानच्या सामन्यापासून झाली होती. त्याच दोन संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सदरम्यान  (GT) ग्रँड फायनल (Final) रंगणार आहे. याबरोबरच धोनीच्या (MS Dhoni) एका विक्रमाकडे चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. 

May 27, 2023, 08:53 PM IST

IPL 2022: राजस्थान 14 वर्षांनी फायनलमध्ये, चाहत्यांकडून 'फर्स्ट रॉयल्स' शेन वॉर्नला सॅल्यूट

राजस्थान फायनलमध्ये पोहचल्यावर चाहत्यांना झाली शेन वॉर्नची आठवण 

 

May 28, 2022, 07:07 PM IST