ipl matches

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना अटक

May 18, 2016, 09:25 PM IST

आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर

आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत. 

Apr 13, 2016, 05:41 PM IST

आयपीएल सीजन ९ : वेळापत्रक

 आयपीएलच्या नवव्या सिझनला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंग धोनीच्या पुण्याशी दोन हात करणार आहे.

Apr 5, 2016, 07:03 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर आयपीएल चोळणार मीठ

आयपीएल सामन्यांसाठीचं पिच तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची गरज आहे. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी न्यायालयात याचिका सादर केलीय. आयपीएल सामने महाराष्ट्रात आयोजित करायचे असतील तर आयपीएल प्रशासनाला राज्य सरकारने प्रत्येक लीटर मागे एक हजार रूपये पाणी कर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय. 

Apr 5, 2016, 06:20 PM IST

'आयपीएल दरम्यान सांडपाण्यावर प्रकिया करुन पाणी वापरा'

'आयपीएल दरम्यान सांडपाण्यावर प्रकिया करुन पाणी वापरा' 

Apr 5, 2016, 05:59 PM IST

'आयपीएलने दुष्काळग्रस्तांना मदत करावी'

'आयपीएलने दुष्काळग्रस्तांना मदत करावी'

Apr 5, 2016, 05:58 PM IST

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने 195 धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले.. हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला..आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच 195 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत 58 धावांनी आरामात जिंकली

Apr 27, 2013, 07:42 PM IST

आयपीएल : श्रीलंकन खेळाडूंना तामिळनाडूत बंदी

चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.

Mar 26, 2013, 10:57 PM IST

श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!

चेन्नईतील आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकन खेळाडू आणि अंपायर सहभाग घेणार असतील तर या ठिकाणी एकही सामना होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका तामिळनाडूतील मुख्यमंत्री जयललिता यांनी आज घेतली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूत आयपीएल सामन्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.

Mar 26, 2013, 05:37 PM IST