ipl franchises

International Cricket सोडा आणि...; 6 खेळाडूंना IPL कडून दोन पिढ्या बसून खातील इतकी दणदणीत ऑफर

IPL 2023 दणक्यात सुरु असतानाच आता खेळाडू त्यांच्या त्यांच्या संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांसाठी प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. संघाला यश मिळवून देणाऱ्या याच खेळाडूंच्या बाबतीत आयपीएलकडून मात्र वेगळाच विचार केला जात आहे. 

 

Apr 27, 2023, 12:41 PM IST

IPL 2022 Bio-Bubble Rules : बापरे ! BCCI कडून बायो-बबल नियम अधिक कडक, उल्लंघन केल्यास इतका मोठा दंड

IPL 2022 Bio-Bubble Rules :  बीसीसीआयने बायो-बबल नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे बंदी आणि मोठा दंड होऊ शकतो.

Mar 15, 2022, 07:52 PM IST

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

आलिशान हॉटेल आणि सुखसोयी...क्रिकेटपटूची मौज, पाहा कोणती टीम कोणत्या हॉटेलमध्ये राहणार 

Mar 14, 2022, 01:20 PM IST