ipl 2021 qualifier 1

IPL 2021 | 'कॅप्टन कूल'ची दिल्ली विरुद्ध ट्रेड मार्क खेळी, 6 चेंडूच्या खेळीत 6 शानदार रेकॉर्ड्स

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) दिल्ली विरुद्धच्या (DC) पहिल्या क्वालिफायर सामन्यात (IPL 2021 Qualifier 1) निर्णायक क्षणी नाबाद 18 धावांची खेळी करत चेन्नईला विजय मिळवून दिला.

Oct 11, 2021, 06:17 PM IST

IPL 2021 Qualifier 1 DC vs CSK | चेन्नईचा दिल्लीवर 4 विकेट्सने विजय, फायनलमध्ये धडक

 चेन्नई सुपर किंग्सने (Chennai super kings) आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात 9 व्यांदा धडक मारली आहे.

Oct 10, 2021, 11:22 PM IST

IPL 2021 | पृथ्वी आणि पंतची अर्धशतकी खेळी, दिल्लीकडून चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Oct 10, 2021, 09:21 PM IST

IPL 2021, Delhi vs Chennai Qualifier 1 | दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने, थेट अंतिम सामन्यात कोण पोहचणार?

चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Oct 10, 2021, 07:14 PM IST

IPL 2021 Qualifier 1 | दिल्ली की चेन्नई, फायनलमध्ये कोण पोहचणार? हे '5 स्टार' खेळाडू ठरवणार

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना  (IPL 2021 Qualifier 1  हा दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे.  

 

Oct 10, 2021, 06:48 PM IST