T20 World Cup 2021 : पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे Playing 11 उतरणार मैदानात
टी 20 विश्वचषक खेळताना भारत आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरेल.
Oct 5, 2021, 02:26 PM ISTसाक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...
भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.
Oct 5, 2021, 12:46 PM ISTटीम इंडीयातील 'या' 4 खेळाडूंचे नशीब खराब, सिलेक्टर्सने टी20 वर्ल्ड कपमधून कापले तिकीट
निवड समितीने टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे.
Oct 5, 2021, 12:20 PM ISTvideo : धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळायला गेला राशिद खान अन् अशी झाली फजिती
धोनीची नक्कल करणं केवळ अशक्यच...
Oct 4, 2021, 08:56 AM IST
IPL 2021 : ख्रिस गेल IPLमधून बाहेर; क्रिकेटरनं का सोडली पंजाब किंग्सची साथ?
फ्रँचायझीने उघड केले की ख्रिस गेलने पंजाब किंग्ज हॉटेल आणि बायो बबल सोडले आहे.
Oct 1, 2021, 04:32 PM ISTIPL 2021 Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी कसं आहे संघांचं गणित? सगळ्या संघांकडे संधी
Sep 30, 2021, 06:45 PM ISTIPL 2021 | मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार ऑलराऊंडर खेळाडू स्पर्धेबाहेर
आयपीएल 14 व्या मोसमातील (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. त्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.
Sep 29, 2021, 09:23 PM ISTपाकिस्तानात काय करतोय रोहित शर्मा, क्रिकेटप्रेमी फोटो पाहून हैराण
रोहित तिथं पोहोचला कसा, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
Sep 29, 2021, 11:18 AM ISTKKR vs DC | संयमी आश्विन इयॉन मॉर्गन आणि टीम साऊदीला भर मैदानात भिडला, नक्की काय घडलं?
मैदानात नेहमीच शांत असलेला ऑलराऊंडर आर अश्विन (R Ashwin) संतापलेला दिसून आला.
Sep 28, 2021, 06:22 PM IST
IPL 2021 | 'हिटमॅन' रोहित शर्माला पंजाब विरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी
पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध 'हिटमॅन' रोहित शर्माला (Hitman Rohit Sharma) आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला कारनामा करण्याची संधी आहे.
Sep 28, 2021, 05:01 PM ISTIPL 2021 | महेंद्रसिंह धोनीच्या IPL मधील निवृत्तीबाबत या दिग्गजाची प्रतिक्रिया, म्हणाला..
महेद्रंसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.
Sep 28, 2021, 04:04 PM IST
मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने मैदानावर गमावला स्वत:वरील ताबा, व्हिडीओ व्हायरल
त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 27, 2021, 02:20 PM ISTमुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट
आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...
Sep 27, 2021, 01:44 PM ISTटीम इंडियामध्ये फूट? विराट कोहलीविरोधात वरिष्ठ खेळाडूकडून बीसीसीआयकडे तक्रार!
एक वरिष्ठ खेळाडू कोहलीवर नाराज होता. म्हणूनच त्याने कोहलीबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली.
Sep 27, 2021, 01:02 PM ISTIPL 2021 : आई गं...! निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात
मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते.
Sep 27, 2021, 12:25 PM IST