ipl 17

IPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर  मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

Apr 22, 2024, 01:27 PM IST

IPL 2024 GT vs DC: शुभमन गिल की ऋषभ पंत कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

ipl 2024 GT vs DC Today Playing XI: आज (17 एप्रिल 2024) आयपीएलच्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहे. आजच्या सामन्यात कोण बाज मारणार? चला जाणून घेऊया या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल आणि हेड टू हेड आकडेवारी... 

 

Apr 17, 2024, 12:58 PM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

GT vs PBKS Pitch Report: आज गुजरात विरुद्ध पंजाब आमनेसामने, सामन्यात खेळपट्टी कोणाल साथ देणार?

GT vs PBKS Pitch Report: आज  गुजरात विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये गुजरात vs पंजाब यांच्यातील आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 4, 2024, 01:29 PM IST

Hardik Pandya: यामध्ये कोणीही कोणाचं नाहीये...; IPL पूर्वीच हार्दिकच्या विधानाने खळबळ

IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीममध्ये संधी दिली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

Mar 16, 2024, 10:22 AM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

हार्दिक पंड्याने 10 वर्षात IPL मधून किती पैसा कमावला पाहिलं का?

Hardik Pandya Total Earning In IPL: मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं. यानंतर तो 2022 साली पहिल्यांदा संघापासून वेगळा झाला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला थेट जेतेपदापर्यंत घेऊन गेला. मात्र आता 2 वर्ष गुजरातचं नेतृत्व केल्यानंतर पंड्या पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिकने या कालावधीत आयपीएलमधून एकूण किती कमाई केली आहे पाहिलं का?

Nov 28, 2023, 11:56 AM IST