ipl 10

पुण्याचा पंजाबवर दणदणीत विजय

बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.

May 14, 2017, 06:36 PM IST

मुंबई अव्वल, कोलकात्यावर ९ धावांनी विजय

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने शनिवारी पॉईंट टेबलमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. 

May 14, 2017, 12:10 AM IST

हैदराबादचा गुजरातवर ८ विकेट राखून विजय

ग्रीन पार्क मैदानावर रंगलेल्या गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारलीये. हैदराबादने गुजरातवर ८ विकेट राखून विजय मिळवलाय.

May 13, 2017, 08:04 PM IST

अव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना

ऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. 

May 13, 2017, 05:34 PM IST

दिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरविल्सने पुण्यावर ७ धावांनी विजय मिळवला. 

May 12, 2017, 11:53 PM IST

स्टोक्सच्या कॅचपुढे गप्टिलचा कॅचही पडेल फिका

दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे सुपरजायंट यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात अखेच्या षटकात बेन स्टोक्सने घेतलेला जबरदस्त कॅच चर्चेचा विषय ठरला.

May 12, 2017, 11:43 PM IST

पुन्हा मैदानावर दिसला धोनीचा चाणाक्षपणा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणाची झलक आपल्याला अनेक सामन्यांमधून पाहायला मिळाली. 

May 12, 2017, 10:04 PM IST

IPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO

 आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता. 

May 12, 2017, 08:40 PM IST

मैदानातील 'ती' चूक ऋषभला चांगलीच महागात पडली...

दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची एक चूक त्याला चांगलीच महागात पडली. 

May 12, 2017, 05:45 PM IST

आयपीएल १० चा सर्वात जबरदस्त कॅच, गुप्टीलचा सुपरमॅन अंदाजात कॅच

 मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला.  असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

May 12, 2017, 04:07 PM IST

IPL 10 : पंजाबनं मुंबईला ७ रन्सनं पछाडलं

आयपीएल - १० च्या ५१ व्या मॅचमध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सला ७ रन्सनं पछाडलं. 

May 11, 2017, 10:28 PM IST

VIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...

 किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले. 

May 10, 2017, 06:21 PM IST

पंजाबचा कोलकातावर १४ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी विजय मिळवलाय.

May 9, 2017, 11:38 PM IST

हाशिम आमलाचा विचित्र रेकॉर्ड

 हाशिम आमला याने इंडियन प्रिमिअर लीगच्या इतिहासात असा फलंदाज बनला आहे, ज्याने एकाच सिझनमध्ये दोन शतक लगावले पण त्याचा संघ दोन्ही वेळेस पराभूत झाला. 

May 8, 2017, 11:49 PM IST

हैदराबादची मुंबईवर मात, सात विकेट राखून केला पराभव

घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने मुंबईवर सात विकेट राखून विजय मिळवलाय. मुंबईने हैदराबादसमोर विजयासाठी 139 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हैदराबादने सात विकेट तसेच 10 चेंडू राखून मोबदल्यात पूर्ण केले. 

May 8, 2017, 11:39 PM IST