iphone 7

iPhone14 घेणं परवडत नाही तर 'या' फोन्सचा करू शकतात विचार.. फीचर्स आहेत जवळजवळ सेम 

Apple कंपनीचे प्रोडक्ट्स भल्याभल्यानां वेड लावतात. Apple चे iPhone आपल्या दमदार गुणवत्तेसाठी आणि फीचर्ससाठी ओळखले जातात.

Sep 21, 2022, 05:31 PM IST

iPhone Price Cut: iPhone 7 आणि iPhone 8 ची किंमत घसरली

जर तुम्ही iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. Apple ने बुधवारी रात्री २ मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे.

Sep 13, 2018, 04:53 PM IST

ऑनलाईन मागवलेल्या आयफोन बॉक्समध्ये आयफोन नव्हता तर....

तुम्हालाही ऑनलाईन शॉपिंगची आवड आहे? पण ही आवड एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे.

Nov 28, 2017, 08:09 PM IST

इथे iPhone-7 १५,००० रूपयांनी स्वस्त मिळतोय..

आयफोन घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण बजेटमुळे हे दूर राहतं.

Oct 25, 2017, 04:59 PM IST

एअरटेलची धमाल ऑफर, केवळ ७७७७ रूपयांमध्ये iPhone 7

वेगवेगळ्या कंपन्यांसोबतच एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एअरटेलने सोमवारला ‘द ऑनलाईन स्टोर’ची सुरूवात केली. या स्टोरच्या माध्यमातून कंपनी प्रिमियम स्मार्टफोन आकर्षक किंमतींमध्ये उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने इंस्टंट क्रेडिट व्हेरिफिकेशन अ‍ॅन्ड फायनान्सिंग आणि मंथली प्लॅन पॅकेज सादर केलाय. 

Oct 16, 2017, 06:38 PM IST

चांगली बॅटरी हवी असेल तर घ्या हा आयफोन...

अॅप्पलनं नुकतेच आपले 'आयफोन ८' आणि 'आयफोन ८ प्लस' हे दोन फोन लॉन्च केलेत. हे दोन्हीही फोन गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या 'आयफोन ७' आणि 'आयफोन ७ प्लस' या फोनचे अपग्रेडेट वर्जन आहेत.

Sep 16, 2017, 01:58 PM IST

खुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात

अ‍ॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Sep 13, 2017, 03:26 PM IST

आयफोनवर 'येथे' मिळतेय ११ हजारांची सूट !

नवी दिल्ली : आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अप्पल आयफोन ७ प्लस १२८ जीबी मॉडेलवर आता ११००० रुपयांची सवलत आहे. 

Aug 28, 2017, 12:02 PM IST

जीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.

Jun 17, 2017, 10:39 AM IST

आयफोन जिंकण्यासाठी त्याने आपले नावच बदलले

आयफोनची क्रेझ जगभरातील लोकांमध्ये दिसून येते. आयफोन मिळवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. असेच काहीसे युक्रेनमध्ये घडलंय.

Oct 29, 2016, 09:51 AM IST

जेव्हा आयफोन 7 साठी हा निघाला किडनी विकायला

आयफोन 7 नुकताच लॉन्च झाला

Sep 14, 2016, 06:16 PM IST

भारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आयफोन 7

अॅपलचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं लॉन्चिंग अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी केलं.

Sep 8, 2016, 07:17 PM IST

बहुप्रतिक्षित आयफोन 7 लॉन्च

मुंबई : पाहा आयफोन 7 लॉन्च होतोय, लॉन्चिंगचं लाईव्ह यू-ट्यूबवर केलं जातंय, पाहा कसा आहे नवा आयफोन 7 आणि अॅपलची इतर प्रॉडक्टस..

आयफोन ७

- हेडफोन जॅक हटवण्यात आलाय. आता चार्जिंग प्लगमध्येच इअरफोन

Sep 7, 2016, 11:35 PM IST

आयफोन 7 भारतात लॉन्च होणार

आता अॅपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी. बहुप्रतीक्षित आयफोन सेव्हन येत्या 7 तारखेला लॉन्च होणार आहे. 

Aug 30, 2016, 11:08 AM IST