Fixed Depositमध्ये पैसे गुंतवल्यास व्याजासह मिळतात हे फायदे, अधिक जाणून घ्या
Fixed Deposit : आपण सर्वजण गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय शोधत असतो. असा एक पर्याय आहे, जो सुरक्षित देखील आहे आणि चांगला परतावा देतो. बँकांमधील मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे.
Jan 21, 2022, 10:12 AM IST