मोदींनी पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवले 9 लाख! तुम्हीही करु शकता गुंतवणूक; मिळेल घसघशीत परतावा
PM Modi Invested In This Post Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे. या योजनेमध्ये मोदींनी तब्बल 9 लाखांहून अधिक रुपये गुंतवले आहेत. मात्र ही योजना नेमका आहे काय आणि त्यामधून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो जाणून घेऊयात..
May 17, 2024, 01:37 PM ISTPPF Investment | तुम्हीही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या मॅच्युरिटीनंतरचे महत्वाचे 3 पर्याय
PPF Investment | पीपीएफ खातेधारकांकडे खात्याच्या मॅच्युरिटीवर 3 पर्याय आहेत. खातेदार खाते बंद करून संपूर्ण ठेव काढू शकतात.
May 19, 2022, 02:52 PM ISTTata Group च्या 'या' शेअरचा गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस;राकेश झुनझुनवालांचीही पसंती
Tata Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यानही, असे अनेक शेअर्स आहेत, ज्यामध्ये तेजी कायम आहे.
Mar 22, 2022, 10:26 AM ISTTata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत
Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत
Feb 17, 2022, 02:41 PM ISTराकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या 'या' शेअरवर विश्वास कायम; ब्रोकरेज फर्म्सदेखील बुलिश
Tata Group stock for Investment / Rakesh Jhunjhunwala : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.
Feb 2, 2022, 03:40 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Metro Brands मध्ये तुफान तेजी
फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये सोमवारी कमालीची तेजी नोंदवली गेली. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे शेअर तब्बल 20 टक्क्यांनी वाढून 609 रुपयांवर पोहोचले.
Jan 18, 2022, 09:37 AM ISTमुलीच्या लग्नाचे पैसे बिटकॉईनमध्ये गमावले, बिंग फुटू नये म्हणून...
बिटक्वाईनमध्ये मोठी गुंतवणूक
Nov 23, 2021, 09:27 AM ISTBrokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 6 शेअरमध्ये गुंतवला पैसा; छप्परफाड कमाईची तुम्हालाही संधी
रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.
Aug 2, 2021, 03:23 PM ISTRakesh Jhunjhunvala यांनी विकत घेतले या कंपनीचे शेअर्स, डॉली खन्ना, कचोलिया सारख्या दिग्गजांनीही लावला पैसा
राकेश झुनझूनवाला, डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी जूनच्या तिमाही केलेली होल्डिंग आता समोर येत आहे.
Jul 10, 2021, 06:29 PM ISTप्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत.
Oct 4, 2018, 04:30 PM ISTपर्यटन क्षेत्रात खूप वाव आहे - सुभाषचंद्र
पर्यटन क्षेत्रात खूप वाव आहे - सुभाषचंद्र
Jan 12, 2016, 09:54 PM IST