intolerance row

भारतासारखी सामाजिक सहिष्णुता इतर कुठेच नाही - बाबा रामदेव

देशाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम, आदर, सन्मान मिळाल्यावर अचानक काहीजणांना देश असुरक्षित वाटायला लागतो.

Dec 24, 2018, 07:01 PM IST

Year Ender 2015 : वाद 'असहिष्णुते'चा!

उत्तरप्रदेशात ५० वर्षीय मोहम्मद अखलाख याची जवळपास २०० जणांच्या जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली तर या घटनेत अखलाखचा २२ वर्षीय मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. उल्लेखनीय म्हणजे, अखलाखच्या घरी गोमांश असल्याच्या 'संशयावरून' ही हत्या झाली होती. परंतु, चौकशीनंतर अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं, हे उघड झालं. उत्तरप्रदेशात गोहत्येला बंदी आहे.

Dec 16, 2015, 09:01 PM IST

असहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले

 अभिनेता शाहरूख खानने आपला सहकलाकार आमिर खान याचे समर्थन केले आहे. एक आठवड्यापूर्वी आमिर खान चर्चेत आला होता. त्याने एका मुलाखतीत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते. 

Dec 1, 2015, 12:58 PM IST

मी किंवा माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा विचार नाही - आमिर खान

आमिर खान याने गेल्या दोन पासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पहिल्यांदा एक प्रसिद्ध पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. 

Nov 25, 2015, 05:15 PM IST