internet speed

जिओ ग्राहकांनी करा हे काम....जिओ ४ जीचा स्पीड होईल सुपरफास्ट

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो. 

Oct 28, 2017, 12:46 PM IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना झटका, जिओने कमी केला इंटरनेट स्पीड

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे

Oct 20, 2017, 04:14 PM IST

एयरटेल, जियोला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचा नवा प्लॅन !

सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. दर दिवशी कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते.

Aug 28, 2017, 06:32 PM IST

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ३ खुशखबर

जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी खूशखबर घेऊन आला आहे. जिओ आपल्या ग्राहकांना लवकरच सरप्राईज देणार आहे. जिओकडून ग्राहकांना ३  खुशखबरी मिळणार आहे.

Jun 12, 2017, 09:39 AM IST

रिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे

जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.

May 4, 2017, 09:50 AM IST

मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स

अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.

Mar 26, 2017, 10:58 AM IST

खूशखबर! जिओने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत इतरांना टाकलं मागे

आतापर्यंत लोकांना रिलायंस जिओचं सिम वापरतांना इंटरनेटची स्पीड ही सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असं नाही होणार. कारण रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुप्पट झाली आहे. जिओची स्पीड आता 17.42 मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) झाली आहे.

Mar 7, 2017, 02:07 PM IST

इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स

आज इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पण भारतात अजूनही इंटरनेटशी संबंधीत अधिक समस्या दिसतात. इंटरनेटचा स्पीड अजूनही कमी आहे.

Feb 17, 2016, 05:49 PM IST

पंतप्रधान कार्यालयात इंटरनेटचा स्पीड किती आहे, माहीत आहे?

दिल्लीतलं पंतप्रधान कार्यालय आता सुपरफास्ट होणार आहे... अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही... कारण, पीएओचा इंटरनेट स्पीड समजला तर तुमची तोंडात बोटं घालण्याची वेळ येईल. 

Oct 28, 2014, 03:03 PM IST

भारतात इंटरनेटचा स्पीड सर्वात स्लोः अकामाई

भारतात इंटरनेट स्पीड जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे एका अहवालात समोर आले आहे.  इंटरनेट कन्टेंट डिलिवरी नेटवर्क म्हणजेच अकामाईने नुकताच आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला त्यात भारतात इंटरनेट कनेक्शनचा सरासरी स्पीड १.७ एमबीपीएस आहे. भारत यात जगात ११८ व्या रँकिंगवर असून थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनामपेक्षाही मागे आहे.

Jul 2, 2014, 05:53 PM IST

येतंय सुपरफास्ट 'गुगल फायबर'

इंटरनेटच्या युगात जगाला जोडणा-या गुगलने जगातील सर्वाधीक स्पीड आसलेली इंटरनेट सेवा आज सुरु केली. या इंटरनेटचा स्पीड एक गिगाबाईट प्रती सेकंद आहे. ऑप्टिकल फाइबरचा वापर करणारी ही सेवा जगातील सर्वाधिक वेगवान इंटरनेट सेवा आहे.

Jul 28, 2012, 09:20 PM IST