54 वर्षांच्या मनोज वाजपेयीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, इंटरमिटेंट फास्टिंग ठरलं महत्त्वाचं
Manoj Bajpayee Transformation : गेल्या 12 वर्षापासून डिनर न केलेल्या अभिनेता मनोज वाजपेयीने दाखवला जबरदस्त बदल. सिक्स ऍपमधल्या मनोज वाजपेयीने जीवनात 'ही' गोष्ट कटाक्षाने पाळली.
Jan 2, 2024, 10:55 AM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTYear Ender 2022: या वर्षी 'हे' 5 Diet वजन कमी करण्यासाठी ठरले महत्त्वाचे
Weight Loss Trends of 2022 : 'या' वर्षी तुम्ही यापैकी कोणते Diet करुन स्वत:चे वजन कमी केले? जाणून घ्या
Dec 8, 2022, 02:49 PM ISTIntermittent fasting ने खरंच तुमचं वजन कमी होतंय का?
मात्र इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतंय का?
Jun 15, 2022, 02:38 PM ISTIntermittent Fasting; आलिया भट्टपासून भारती सिंगपर्यंत, सेलिब्रिटींचा 'वेट लॉस' फंडा
अनेक बॉलिवूड कलाकार वजन कमी करण्यासाठी 'इंटरमीडिएट फास्टिंग' करतात. कोणत्या कलाकारांनी आजमावला हा फंडा पाहुयात..
May 10, 2022, 03:05 PM ISTवजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडावा का?
इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतंय का?
Apr 29, 2022, 03:50 PM ISTIntermittent fasting खरंच तुमचं वजन कमी करतंय का?
इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतंय का?
Feb 17, 2022, 12:43 PM IST