जगातील सर्वात श्रीमंत राजाने केलं 4 लग्न, एक बायको आहे बहीण
जगातील सर्वात श्रीमंत राजाने केलं 4 लग्न, एक बायको आहे बहीण
Dec 23, 2024, 08:26 PM IST'या' गावातील महिला वयाच्या नव्वदीतही दिसतात सौंदर्यवती! जगाच्या पाठीवर कुठे आहे हे गाव?
Worlds Most Beautiful Women : जगाच्या पाठीवर असं एक ठिकाणी आहे, इथल्या महिल्या नव्वदीतही तरुण दिसतात. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांचा वयाचा अंदाजच तुम्ही लावू शकत नाही. एवढंच नाही तर या गावातील महिला 150 वर्षेही जगतात असा दावा करण्यात आलंय.
Dec 19, 2024, 09:48 PM ISTशेरा देण्यासाठी शिक्षक लाल रंगाच्या शाईचाच पेन का वापरतात?
शिक्षक मात्र शेरा देण्यासाठी लाल रंगाचंच पेन वापरतात. असं का?
Dec 19, 2024, 11:20 AM IST
विमानप्रवासात जन्मलेल्या मुलांची Place Of Birth काय असते?
विमानप्रवासात जन्मलेल्या मुलांविषयीची एक रंजक गोष्ट तुम्ही पाहिलीये का?
Dec 5, 2024, 03:53 PM IST
शर्टाच्या पाठीवर मध्यभागी 'ही' छोटी पट्टी का असते? कारण फारच रंजक
Why Do Shirts Have Cloth Loops: शर्टाच्या मागे ही पट्टी का लावलेली असते, याचा कधी विचार केला आहे का?
Dec 2, 2024, 02:22 PM ISTघरच्या भिंतीवर लावलेल्या आरशाचा रंग कोणता? तुम्हाला माहिती नसेल!
प्रत्येकाच्या घरी तुम्हाला आरसा पाहायला मिळतो. याच आरशासमोर उभे राहून प्रत्येकजण आपली प्रतिमा पाहतात.या आरशात महिला आपले सौंदर्य पाहतात. पण या आरशाचा रंग तुम्हाला माहिती आहे का?तुम्हाला माहिती आहे का? नसेल तरी काळजी करु नका.सर्वसाधारणपणे आरशाचा रंग पाँढरा असतो. पण यात थोडासा हिरवा रंगदेखील असतो. यामुळे आरशावर इतर रंगाच्या तुलनेत हिरव्या रंगाच्या लाईटचा प्रभाव जास्त दिसतो.
Nov 18, 2024, 09:30 PM ISTसिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही
असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का...
Nov 14, 2024, 11:57 AM ISTसमुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात?
समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही फक्त स्टाईल नाही, तर यामागे अतिशय रंजक कारण आहे. समुद्री डाकूंची जहाजे समुद्रात फिरतात आणि मालवाहू जहाजांना लुटतात. लूट करताना ते एका डोळ्यावर पट्टी बांधतात
Oct 25, 2024, 07:19 PM ISTभारतातील 'या' ट्रेनमधून 75 वर्षांपासून लोक करत आहेत मोफत प्रवास
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, भारतात 75 वर्षांपासून या ट्रेनमधून लोक विना तिकीट प्रवास करत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 27, 2024, 03:26 PM ISTविमानातील खिडक्या गोलाकार का असतात? कारण अतिशय रंजक
विमानाने प्रवास करताना एक गोष्ट प्रत्येकानेच नोटीस केली असेल ती म्हणजे खिडकी. विमानातील खिडक्या गोलाकार का असतात?
Sep 20, 2024, 11:17 AM ISTरविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं
Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.
Aug 28, 2024, 01:35 PM ISTएवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर
Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...
Aug 20, 2024, 09:43 AM IST...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
Aug 3, 2024, 04:01 PM IST'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण?
CP Radhakrishnan Know About Maharashtra New Governor: मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती भवनामधून जारी केलेल्या पत्रकामध्ये महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल कोण असतील याची घोषणा झाली. दक्षिणेतील लोकप्रिय चेहरा महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये दिसणार आहे. संयुक्त राष्ट्रांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत अनेक कनेक्शन्स असलेला हा आश्वासक चेहरा कोण आहे जाणून घेऊयात...
Jul 28, 2024, 04:26 PM IST'या' देशात 11 व्या वर्षीच शरीरसंबंध ठेवण्यासाठी दिली जाते परवानगी
Age of Consent At 11 Years: या देशातील संमतीचं वय सर्वात कमी आहे.
Jul 27, 2024, 02:27 PM IST