insta reel 0

Ekta Kapoorने या 19 वर्षांच्या TikTok स्टारला बनवलं थेट अभिनेत्री, तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Social Media Star : सोशल मीडियाने (Social Media) अनेकांना रातोरात स्टार बनवलं आहे. काही जणं तर असेही आहेत की त्यांना थेट बॉलीवूडमध्येही (Bollywood) ब्रेक मिळाला आहे. अशाच काही स्टार्सच्या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. विधी यादव (Vidhi Yadav) असं या स्टारचं नाव असून ती अवघी 19 वर्षांची आहे. इन्स्टा रिलच्या (Insta Reels) माध्यमातून विधी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. आणि आता एकता कपूरने तिला थेट हिरोईन बनवलं आहे. एका बिग बजेट टीव्ही शोमध्ये (TV Show) विधीला प्रमुख अभिनेत्रीची (Actress) भूमिका देण्यात आली आहे. तिचा अभिनय लोकांच्या पसंतीस पडला असून सोशल मीडियावर तिच्या फॉलअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. 

Mar 24, 2023, 01:35 PM IST

Viral Video : 'सैराट' फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि...

माणसं किती भाबडी असतात, हेच या व्हिडीओमध्ये पाहताना दिसत आहेत. जिथे 'सल्या' म्हणजेच अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे म्हणजेल 'लंगड्या' एका हॉटेलमध्ये असल्याचं दिसत आहे.

Oct 31, 2022, 10:20 AM IST

Magic: वर्गात मुलाने दाखवली अशी जादू की नेटकरीही आवाक; तुम्हीही तसंच म्हणाल, पाहा Video

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

Jun 19, 2022, 01:18 PM IST

OMG! डान्स करताना जमीन खचून दुर्घटना, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

लग्नाच्या पार्टीत असे नाचले की जमीनच खचली, विश्वास बसत नाही तर पाहा हा व्हिडीओ 

Jun 18, 2022, 12:19 PM IST

मराठी शाळा बंद करुन टाका, असं का म्हणतेय ही अभिनेत्री?

ही पोस्ट सध्या अनेकांना खडबडून जागं करत आहे. 

Dec 22, 2021, 05:14 PM IST