गडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी
गडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी
Jan 9, 2020, 12:00 PM ISTआयसीआयसीआयच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी
चंदा कोचर आणि वेणुगोपाल धुत यांची चौकशी होत आहे.
Mar 2, 2019, 04:52 PM ISTमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार, ईडीकडून होणार चौकशी
मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी ईडीकडून होणार आहे.
Dec 27, 2018, 04:10 PM ISTशाहरुख खानची तीन तास चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 02:38 PM IST10 वर्षातील रेट कॉन्ट्रॅक्टसची चौकशी होणार - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:04 PM IST10 वर्षातील सर्व रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी होणार - मुनगंटीवार
पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.
Jul 7, 2015, 07:42 PM ISTरेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू
रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Mar 14, 2015, 07:16 PM ISTपुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी
फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Jan 17, 2015, 11:02 PM ISTएसीबीची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 04:38 PM ISTआरोपांच्या फैरीत आता चौकशीचा फेरा
आरोपांच्या फैरी झाडून राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे केजरीवाल यांना सर्वपक्षीय विरोधाला सामोरं जावं लागत असतानाच आता आपल्या सहका-यांच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. टीम केजरीवालचे सदस्य अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी यांची चौकशी होणार आहे. पक्षांतर्गत लोकपाल असलेल्या तीन निवृत्त न्यायाधिशांकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.
Oct 19, 2012, 03:57 PM IST