inox

पैसे तयार ठेवा... 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

Share Market IPO Alert: पुढील काही दिवसांमध्ये 3 महत्त्वाचे आयपीओ बाजारामध्ये दाखल होत आहेत. यामध्ये INOX, DOMS आणि India Shelter या कंपन्यांचा समावेश आहे. या आयपीओचा बॅण्ड कितीचा आहे? किंमत किती आणि इतर तपशील जाणून घेऊयात...

Dec 13, 2023, 11:07 AM IST

PVR INOXमध्ये अवघ्या 70 रुपयांत पाहा सिनेमा, कसे घ्यायचे सबस्क्रिप्शन? जाणून घ्या

PVR INOX Subscription: सोमवार ते गुरूवार दरम्यान सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही हा सबस्क्रिप्शन पासपोर्ट वापरु शकता. यामध्ये तुम्हाला पीव्हीआरच्या आयमॅक्स, गोल्ड, लक्स आणि डायरेक्टर्स कट या प्रिमियम सर्व्हिसेस मिळणार नाहीत.

Oct 15, 2023, 02:34 PM IST

Stock to buy today | दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर ट्रेडिंगची सुरूवात करा बक्कळ कमाईने; या स्टॉक्सवर ठेवा नजर

आम्ही तुम्हाला आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या चांगल्या स्टॉक्सची यादी देत आहोत. या स्टॉकमध्ये पैशांची गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता

Nov 8, 2021, 08:45 AM IST

PVR, INOX, Lemon Tree Hotels, L&T Tech हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर; भरपूर पैसा कमाईची संधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून दमदार रिटर्न्स मिळवण्यासाठी परफेक्ट शेअर्सची निवड गरजेची असते. 

Oct 26, 2021, 01:00 PM IST

Diwali Stocks: यंदाच्या वर्षीच्या दिवाळीत करा या शेअर्सची खरेदी; मागणी दमदार, फायदा जोरदार

शेअर बाजारात तर फेस्टीव्ह मूड चांगलाच रंगात आला आहे

Oct 18, 2021, 01:40 PM IST