नव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे, अशात तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे पाहा
Mar 20, 2022, 06:23 PM ISTइथे 3 दिवसात 14 लाख कोरोना रुग्ण, या कारणाने येऊ शकते भारतात चौथी लाट?
कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह अनेक देशांमध्ये संसर्ग पसरत आहे.
Mar 20, 2022, 03:32 PM ISTVaginal discharge कधी ठरू शकतो चिंतेचा विषय?
कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो.
Mar 12, 2022, 03:43 PM ISTकोरोनाची चौथी लाट 'या' महिन्यात धडकणार; आतापासूनच सावध व्हा
तज्ज्ञांनी आता तिसरी लाट मंदावल्यानंतर थेट कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 28, 2022, 09:46 AM ISTकोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!
कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.
Jan 12, 2022, 02:13 PM ISTमाजी क्रिकेटर जडेजाचं निधन, कोरोनाने घेतला जीव.. क्रिकेट जगतात शोक
क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत दुःखद बातमी
Jan 4, 2022, 03:23 PM ISTकोरोनावर लवकरच मात करणार, WHO चा मोठा दिलासा
जगभरात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. यावरून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चिंता व्यक्त केली आहे.
Dec 30, 2021, 01:29 PM ISTकोरोनाचा हाहाकार! सेकंदाला 2 जणं पॉझिटीव्ह
दर दिवसागणिक या ठिकाणी 2 लाखांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होताना दिसतेय.
Dec 30, 2021, 07:48 AM ISTब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 1.22 लाख रुग्णांची नोंद; जगभरात हजारो उड्डाणे रद्द
ब्रिटनमधून कोरोना महामारीबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
Dec 25, 2021, 09:24 AM ISTOmicron | ही तर, ओमायक्रॉनची त्सुनामीच; 'या' देशात पहिल्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा हादरल्या
या देशात कोविड -19 च्या ओमायक्रॉन प्रकारामुळे पहिला मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
Dec 21, 2021, 10:50 AM ISTOmicron समोर देशाने टेकले हात; सरकार हतबल
देशात संसर्गाची नवीन प्रकरणं पुन्हा समोर येताना दिसतायत.
Dec 20, 2021, 09:07 AM ISTओमायक्रॉन लागण झाल्यास रूग्णांना मृत्यू धोका कितपत?
रुग्णांना क्वचितच गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता दिसून येतेय.
Dec 8, 2021, 12:04 PM IST'ओमायक्रोन'चा वेगाने प्रसार, सौदी अरेबियातही शिरकाव; WHOकडून गंभीर इशारा
जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे (Omicron Variant) संकट वाढताना दिसून येत आहे.
Dec 2, 2021, 07:28 AM ISTWHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!
कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nov 5, 2021, 09:17 AM ISTबापरे! मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.
Oct 10, 2021, 08:09 AM IST