indvseng

Ind vs Eng: विजयासह मालिका जिंकण्यास भारत तयार 'या' खेळाडूंना प्लेइंग इलेवनमध्ये संधी?

भारत विरुद्ध इंग्लंड आज निर्णयाक लढत आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा पाचवा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. मालिकेत भारत-इंग्लंड दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणं भारतासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. या सामना खिशात घालण्यासाठी भारतीय संघात कोणकोण खेळाडू असू शकतात जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेवन टीम

Mar 20, 2021, 07:53 AM IST

रोहित शर्मानं बेन स्टोकला आऊट करण्यासाठी असा प्लॅन आखला; आणि पहिल्याच चेंडूला...पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचं नियोजन यशस्वी ठरलं आणि बेन स्टोक फसला

Mar 19, 2021, 12:02 PM IST

सूर्यकुमार चुकीच्या निर्णयाचा बळी? नेमकं काय घडलं, हा पाहा व्हिडिओ

सूर्यकुमार खरंच आऊट होता? थर्ड अंपायरच्या 2 निर्णयावर प्रश्न उपस्थित, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Mar 19, 2021, 09:14 AM IST

INDvsENG: तिसऱ्या कसोटीसाठी विराटची पावरफुल तयारी, शेअर केला PHOTO

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जीममधील फोटो शेअर केला आहे.

Feb 20, 2021, 04:13 PM IST

आजच्या दिवशीच स्पिनर अनिल कुंबळे यांनी रचलेला 'हा' जागतिक विक्रम

आजच्याच दिवशी इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आठवण या कसोटी सामन्याच्या निमित्तानं झाल्याशिवाय राहात नाही. कारण हा विक्रम अजूनही कोणीही मोडू शकलं नाही. 

Feb 7, 2021, 01:56 PM IST

IND vs ENG 1st Test Day 3: इंग्लंड 578 धावांवर ऑल आउट, भारतीय संघासमोर धावांचं मोठं आव्हान

पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंड संघानं रन्सचा डोंगर रचला आहे. 578 धावांवर इंग्लंडचा संघातील सर्व गडी बाद झाले आहेत. 

Feb 7, 2021, 10:27 AM IST

IND VS ENG: एकाच सामन्यात जो रूटनं ठोकली 2 शतकं, भारतीय गोलंदाज बेहाल

 जो रूट हा 100 कसोटी सामने खेळणारा तिसरा युवा खेळाडू आहे.

Feb 5, 2021, 05:36 PM IST

IND vs ENG 1st Test: 700 वेकेट्स घेणाऱ्या 'या' खेळाडूला भारतीय संघात पुन्हा संधी

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिजमधील पहिला सामना आज खेळला जात आहे. 

Feb 5, 2021, 01:28 PM IST

IND vs ENG 1st Test: भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लड थबकले, 20 ओव्हरमध्ये काढले एवढेच रन

भारतीय संघाने चांगली सुरुवात केली असून गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड संघाला सुरुवात अगदीच सावधपणे करावी लागली आहे.

Feb 5, 2021, 11:20 AM IST

IND vs ENG 1st Test: इंग्लंडची फलंदाजी, ईशांत-बुमराहवर महत्त्वाची जबाबदारी

 IND vs ENG 1st Test- इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला.

Feb 5, 2021, 10:01 AM IST

पुण्याचा केदार जाधव ठरला मॅन ऑफ द सिरीज

कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटच्या वनडेत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. इंग्लंडने पाच रन्सने विजय मिळवला आणि व्हाईटवॉश टाळला. भारताने ही सिरीज 2-1 ने जिंकली. या सिरीजमध्ये पुण्याचा केदार जाधवने सर्वांचच मन जिंकलं. तीन मॅचमध्ये 230 रन्स करत त्याने मॅन ऑफ द सिरीजवर आपलं नावं कोरलं.

Jan 22, 2017, 11:27 PM IST