industry

गोरंपणाच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं मागितली माफी

अभिनेता अभय देओल गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल करून चांगलाच चर्चेत आलाय. त्यालाच साथ देत आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोरं करण्याचा दावा करणाऱ्या एका क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं चक्क माफी मागितलीय. 

Apr 15, 2017, 10:43 PM IST

यंत्रमाग उद्योगाला नोटाबंदीचा फटका

यंत्रमाग उद्योगाला नोटाबंदीचा फटका 

Dec 15, 2016, 04:06 PM IST

नोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही

नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.

Dec 9, 2016, 10:07 PM IST

मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Nov 22, 2016, 07:38 PM IST

राज्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत

राज्यातील उद्योगांना विभाग निहाय सवलत मिळणार आहे. ही सवलत पुढील तीन वर्षांसाठी ही सवलत दिली जाणार आहे. 

Jun 29, 2016, 06:15 PM IST

क्षमा सिकंदरचा हॉट जलवा, सोशल मीडियावर बोल्ड फोटो व्हायरल

आपले फोटोज् सोशल मीडियावर शेअर करुन पब्लिसिटी वाढवण्याची सवय जवळजवळ सगळ्याच अभिनेत्यांना असते.  

Jun 15, 2016, 08:21 PM IST

उद्योगांचं आरक्षण, शेतकऱ्याची गळचेपी

उद्योगांचं आरक्षण, शेतकऱ्याची गळचेपी

May 7, 2016, 08:45 PM IST

महाराष्ट्रातले बिअर कारखाने बंद पडणार?

एकीकडं मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडतोय... तर त्याच दुष्काळी मराठवाड्यात बीअर आणि दारू उत्पादनासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याची ओरड होतेय. काय आहे वस्तुस्थिती, पाहूयात...

Apr 7, 2016, 10:47 PM IST

इथे काम करणाऱ्यांना यंदा मिळू शकते भरभक्कम पगारवाढ

फेब्रुवारी महिना अर्धा संपलेला आहे, त्यामुळे आता नोकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत.

Feb 18, 2016, 02:20 PM IST

...जेव्हा अभिषेक बच्चनचाही फोन कट केला जातो!

सुपरस्टार किडसना बॉलिवूडमध्ये काम करताना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागत नाही किंवा त्यांना सगळं काही खूप सहज मिळतं असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असं म्हणणं आहे अभिषेक बच्चनचं... 

Aug 19, 2015, 04:24 PM IST

मेटल व्यापाऱ्यांची उद्योगमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ

उद्योगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मेटल व्यापा-यांनी पाठ दाखविली आहे. कर चुकवण्यासाठीच गुजरातेत स्थलांतराची धमकी दिल्याचं उघड झाले आहे. चुकीच्या गोष्टींपुढे न झुकण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बाणेदार भूमिका घेतली आहे.

May 19, 2015, 10:02 PM IST