indis vs england

Ind vs Eng : टी-20 आणि वनडे मालिकाचं वेळापत्रक जाहीर

इंग्लंडमध्ये पुन्हा रंगणार भारताचे सामने

Sep 8, 2021, 06:07 PM IST

...तर विराटच्या नावे होणार आज एक रेकॉर्ड

विराट कोहली इंग्लंडच्या विरोधात वनडे सिरीजपासून भारतीय संघाचा तिनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. विराट टेस्ट सामन्यांमध्ये आधीपासून कर्णधारपदाची जबाबदारी निभावतो आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला महेंद्र सिंग धोनीने राजीनामा दिल्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा कर्णधार देखील विराटला केलं गेलं.

Feb 1, 2017, 03:45 PM IST