आकाशातील विमानात लॅपटॉपला आग, लॅण्डींग होईपर्यंत ठेवला पाण्यात बूडवून
विमान आकाशात असतानाच एका प्रवाशाकडील लॅपटॉपने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिरूवनंतपुरम-बेंगळुरू दरम्यानच्या प्रवासात इंडिगो कंपनीच्या विमानात ही घडना घडली. विमानातील अग्निशमम दलाच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे सुरक्षितपणे लॅंण्डिंग होईपर्यंत लॅपटॉप पाण्यातच बुडवून ठेवण्यात आला.
Nov 13, 2017, 08:12 PM ISTएअर इंडियाच्या जाहिरातीतून दिसला इंडिगोचा चेहरा
एअर इंडियाच्या दोन जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
Nov 9, 2017, 03:24 PM ISTअन् 'इंडिगो'च्या कर्मचार्याने प्रवाशाचा थेट गळ पकडला ...
काही दिवसांपूर्वी पी.व्ही.सिंधु आणि आता अजुन एका प्रवाशासोबत बेशिस्त वर्तणुक केल्याने पुन्हा 'इंडिगो' वादामध्ये आले आहे.
Nov 8, 2017, 08:09 AM ISTदिल्ली | इंडिगो कर्मचाऱ्याची प्रवाशाला अमानुष मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
इंडिगोच्या कर्मचार्याने पी. व्ही. सिंधुसोबत केले असभ्य वर्तन
भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधूने ट्विटरच्या माध्यमातून तिच्यासोबत झालेल्या चूकीच्या वागणूकीची माहिती दिली आहे.
Nov 4, 2017, 03:42 PM IST'या' एअरलाईन्सने करा फक्त ९९९ रुपयात विमानप्रवास!
दिवाळीनिमित्त अनेक एअरलाईन्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स सादर करतात.
Oct 17, 2017, 05:18 PM IST'सॅमसंग नोट 2'ला विमानात आग
सॅमसंग नोट 2 या मोबाईलला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे.
Sep 23, 2016, 08:06 PM IST'स्पाईस जेट'नंतर 'इंडिगो'ची हवाई सफर आणखी स्वस्त
तुम्हाला आता स्पाईस जेटपेक्षाही कमी पैशात इंडिगोने हवाई प्रसास करता येणार आहे, ताकण इंडिगोने आणखी कमी दरात हवाई सफर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Feb 5, 2015, 07:28 PM ISTस्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास
आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय.
Sep 7, 2014, 10:13 AM ISTआता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट
स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली.
Sep 2, 2014, 10:26 PM ISTविमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...
विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.
Jan 22, 2014, 04:48 PM IST