अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?
Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय.
Dec 8, 2024, 10:59 PM ISTआधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम
Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते.
Jul 16, 2023, 05:01 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTFunny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल
Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Oct 23, 2022, 04:30 PM IST