indian tradition

मंदिरामध्ये नारळ का फोडतात?

Interesting Facts Coconut : प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी घालण्यात आली आहे. शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, मंदिरामध्ये नारळ का फोडतात? 

Feb 4, 2024, 11:37 AM IST

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा

MP Unique Diwali Tradition: ही परंपरा गावात केव्हा सुरू झाली हे कोणालाच आठवत नाही. पण तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ही परंपरा पाहतच मोठा झालाय.

Nov 13, 2023, 06:13 PM IST

मंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या यामागचं पटण्याजोगं कारण

Interesting Facts : बऱ्याचदा एखाद्याचा मानपान करायचा असेल तेव्हाही त्या व्यक्तीला नारळ दिला जातो. मंदिरांमध्ये गेलं असता देवाला प्रसाद म्हणून हा नारळ पुढे करतात. इतकंच काय, तर अनेक मंदिरांबाहेर किंवा मंदिरांमध्ये देवापुढे नारळ फोडतात. 

Jul 7, 2023, 11:46 AM IST

Viral Video : सोशल मीडियावर हा PHOTO तुफान होतोय व्हायरल; काय आहे या महिलांचं सत्य जाणून व्हाल अवाक्

Kerala Unique Ritual Viral Video : गेल्या काही दिवसांपासून हा PHOTO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये दिसणांऱ्या या महिलांबद्दलचं सत्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. काय आहे या महिलांचं सत्य आणि सोशल मीडियावर का होते आहे यांची चर्चा जाणून घेऊयात. 

 

Apr 4, 2023, 03:38 PM IST

जेव्हा परदेशी होस्टने उडवली भारतीय संस्कृतीची खिल्ली; ऐश्वर्यान दिलं कडक उत्तर

भारतीय नागरिक परदेशात गेला तरी तो भारतील संस्कृतीचे मूल्य परदेशात जपत असतो. 

Sep 16, 2021, 02:27 PM IST