'मी 15 तास काम केलं तरी देखील...' ; स्टार्टअप कंपनीतील कर्मचाऱ्याची दुःखद कहाणी
एका कर्मचाऱ्याने आपल्या स्टार्टअप कंपनीतील टॉक्सिक कल्चरबद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या रेडिटवर शेअर केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.
Dec 22, 2024, 02:52 PM IST