indian students

विद्यार्थ्यांनी खूप त्रास सहन केला, सर्वांना घरी नेणार; यूक्रेनमधील भारतीय राजदूत भावनिक

युक्रेनमधील भारताच्या राजदूताने विद्यार्थ्यांच्या संयम आणि आत्म्याचे कौतुक केले आहे. भारत सरकार तुम्हा सर्वांना लवकरच घरी आणेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Mar 6, 2022, 12:05 AM IST

तर कदाचित तुम्हाला परदेशात जावं लागलं नसतं! पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कारण...

पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती

Mar 3, 2022, 08:45 PM IST

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या

भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Mar 2, 2022, 02:47 PM IST
 Indian Students Stranded At Ukraine Border Demand For Fast Evacuation PT2M53S

Video : युक्रेनहून मायदेशी परतण्यासाठी मुलांची धडपड

Indian Students Stranded At Ukraine Border Demand For Fast Evacuation

Mar 2, 2022, 08:50 AM IST
Indian Govt Trying hard To Evacute Indian Students From Ukraine Amid Tension PT1M9S
Deputy CM Ajit Pawar On Indian Students To Evacute From Ukraine PT51S

जीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार

Russia Ukraine Conflict :  युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.  

Feb 26, 2022, 07:26 AM IST
Indian Students Stuck In Ukraine Amit Tension In Russia And Ukraine PT1M17S

Video : युक्रेनमध्ये अडकलेत मराठी विद्यार्थी

Indian Students Stuck In Ukraine Amit Tension In Russia And Ukraine

Feb 25, 2022, 07:40 AM IST

अमेरिकेला अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा व्हॅक्सिनेशन करावे लागणार, जाणून घ्या कारण...

अमेरिकेत (US) शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी (Students) एक नवीन बातमी समोर आली आहे.  

Jun 7, 2021, 12:50 PM IST

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी SpiceJet सह सोनू सूदची भरारी

अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या... 

Jul 24, 2020, 12:50 PM IST

अमेरिकेच्या व्हिजा नियमांमध्ये बदल, भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

अमेरिकेने व्हिजाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2020, 07:08 PM IST

10, 12 वी च्या विद्यार्थ्यांना उत्तम पर्याय, या 7 देशांत मिळते Free शिक्षण

शिक्षणासाठी परदेशात जायचा विचार करताय?

May 29, 2018, 04:39 PM IST

भारतीय विद्यार्थ्यांवर इटलीमध्ये हल्ला

भारतीय विद्यार्थ्यांवर इटलीमध्ये हल्ल्याची घटना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विद्यार्थ्यांना ट्विट करुन सांगितलं आहे की, चिंता नका करु, प्रकरणावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.

Oct 31, 2017, 04:47 PM IST