Corona: रेल्वेचा दोन महिन्यांचा प्लान तयार, प्रवाशांना होणार नाही त्रास
देशात कोरोनाचा हाहाकार (Coronavirus) दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Corona Pandemic) अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने अनेक कामगारांनी घराचा रस्ता धरला आहे.
Apr 26, 2021, 10:06 AM ISTकोरोनाचे थैमान : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आजपासून या गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद
देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. (Corona crisis) कोरोनाचा थैमान दिसून येत आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India)
Apr 19, 2021, 08:26 AM ISTVIDEO| मास्क न लावता रेल्वेतून प्रवास करणं महागात पडणार
Railway_To_Take_Action_On_People_Not_Wearing_Mask
Apr 18, 2021, 10:15 AM ISTकोरोनाचा उद्रेक : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, यासाठी आता 500 रुपये दंड
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी नवीन कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत.
Apr 17, 2021, 03:48 PM ISTकोरोनाचे संकट : रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या
देशात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. (Coronavirus in India) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडाही वाढत आहे.
Apr 16, 2021, 09:52 AM ISTजगातील सर्वात उंच रेल्वे पूल, कोकण रेल्वेचा काश्मीरमध्ये भीम पराक्रम
Indian Railway Highest Ever Railway Bridge Build By Kokan Railway
Apr 9, 2021, 12:40 AM ISTदहावी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी
दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी
Apr 6, 2021, 04:33 PM ISTPrivatisation of Railway : रेल्वेच्या खाजगीकरणावर मंत्री पियुष गोयल यांनी केली मोठी घोषणा
भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होईल, अशा चर्चा सुरू असतानाच त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पूर्णविराम दिला आहे. भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, असं ठामपणे गोयल यांनी लोकसभेत सांगितलं आहे. रेल्वे ही कायमच सरकारकडे राहील, असं आश्वासन पियुश गोयल यांनी दिलं आहे.
Mar 16, 2021, 05:05 PM IST३१ मार्चनंतर स्पेशल ट्रेन बंद होणार? रेल्वेने दिली मोठी माहिती
३१ मार्च २०२१ नंतर स्पेशल ट्रेन्स रद्द केल्या जाणार असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असून अफवा असल्याचं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.
Mar 16, 2021, 01:38 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! धावत्या रेल्वेत प्रवासी होणार नाही 'बोर'!
रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहेत
Mar 5, 2021, 06:51 PM ISTरेल्वेतून सामान चोरीला गेल्यास जबाबदारी रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई
आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला
Feb 13, 2021, 10:21 AM ISTमुंबई | रेल्वे डिसर्व्हेशनची वेटिंग लिस्ट कायम राहणार
मुंबई | रेल्वे डिसर्व्हेशनची वेटिंग लिस्ट कायम राहणार
Dec 20, 2020, 12:40 PM ISTरेल्वे देशभरात बांधणार ५० रेल्वे स्थानके, एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित
येत्या काही वर्षांत देशात किमान ५० रेल्वे स्थानके उभारण्याची योजना आहे.
Sep 17, 2020, 09:32 PM ISTरेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजारहून अधिक जागांसाठी भरती
ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करु शकतात.
Aug 30, 2020, 09:15 AM ISTभारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार
मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा पूल बांधत आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी जिल्ह्यात इजाई नदीवर हा पूल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात मोठ्या खांबाची उंची १४१ मीटर असणार आहे.
Aug 18, 2020, 10:16 AM IST