मंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप
Singapore Temple : सिंगापूरतल्या सर्वात जुन्या हिंदू मंदिरांतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सिंगापूरमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिर श्री मरियममनच्या 39 वर्षीय भारतीय वंशाच्या मुख्य पुजाऱ्याला मंगळवारी दागिने गहाण ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
May 31, 2023, 05:47 PM ISTISISची पुन्हा क्रुरता, गुड फ्रायडेचा मुहूर्त साधून भारतीय फादरला चढवणार सुळावर?
बंगळुरू : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सर्व भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
Mar 25, 2016, 11:34 AM IST