indian overseas bank

RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक

Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे. 

Dec 9, 2022, 09:18 AM IST

RBI Imposes Penalty : आरबीआयकडून 'या' सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

Jun 25, 2022, 06:18 PM IST

HDFC नंतर या सरकारी बँकेच्या ग्राहकांना झटका; उद्यापासून नवीन नियम लागू

Lending Rates Hike| भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात बदल केले. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. आता आणखी एका सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

May 11, 2022, 03:29 PM IST

FD interest rate | 'या' बँकेच्या ग्राहकांना तगडा झटका; FD च्या व्याजदरात मोठी कपात

 सार्वजनिक क्षेत्रातील 'या' बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे.

Apr 11, 2022, 10:16 AM IST

RBI चा या बँकेला मोठा दिलासा दिला, PCA निर्बंधातून मिळाला दिलासा

Indian Overseas Bank out of PCA: इंडियन ओव्हरसीज बँकेला (IOB) मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) त्याला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन फ्रेमवर्कमधून (PCAF) बाहेर काढले आहे.  

Sep 30, 2021, 06:58 AM IST

या बँकेने तरुणांसाठी आणले 'आयओबी ट्रेंडी' बचत खाते

 तरुण वर्गाच्या बँकिंगच्या गरजा लक्षात ठेवून 'आयओबी ट्रेंडी' बचत खाते सुरु करण्यात आले आहे.

Mar 27, 2021, 02:55 PM IST