indian oil corporation

अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या कमाईची संधी

चांगल्या निकालानंतर काही कंपन्यांचे स्टॉक गुंतवणूकीसाठी योग्य पातळीवर आहेत. ब्रोकरेज हाऊसनेही अशा शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा करण्याचा सल्ला दिला आहे.

Aug 3, 2022, 09:40 AM IST

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किमती पुन्हा वाढणार! सरकारी कंपनीने दिले संकेत

देशातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण आणि इंधन किरकोळ विक्रेत्याने चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 1,992.53 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे.

Jul 31, 2022, 04:08 PM IST

अमेरिकेला न जुमानता भारताने स्वीकारली रशियाची ही मोठी ऑफर, होणार मोठा फायदा

Russia कडून भारताला एक मोठी ऑफर देण्यात आली आहे.  ही ऑफर भारतासाठी फायद्याची ठरणार आहे. 

Mar 17, 2022, 07:52 PM IST

IOC तुमच्या शहरात आणत आहे Charging Station, येत्या 3 वर्षात 10 हजारापर्यंत लक्ष

IOC EV charging station : इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांसाठी खुश खबर आहे. इंडियन ऑईल आता शहरा शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करीत आहे. 

Nov 6, 2021, 03:00 PM IST

खूशखबर!, आता घरबसल्या मिळणार पेट्रोल-डिझेल

घरबसल्या कमीत कमी २०० लिटर पेट्रोल किंवा डिझेल मागवता येणार आहे.

Jan 2, 2019, 07:30 PM IST

पुणे : इंडियन ऑईलने सुरू केली 'होम डिलिव्हरी'

कंपनीने ही योजना अधिक प्रभावी राबवता यावी यासाठी डीझेल भरणारी एक मशीन ट्रकला जोडली आहे. ही मशीन अगदी पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी असते तशीच असते. 

Mar 21, 2018, 07:11 PM IST

पेट्रोलचा पुन्हा भडका, १.६३ रुपयांनी महाग

पेट्रोलच्या किमती आज मध्यरात्रीपासून प्रति लिटर १.६३ रुपयांनी वाढणार असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. गेल्या जून महिन्यापासून ही सातवी दरवाढ आहे.

Sep 13, 2013, 09:31 PM IST