indian groom

नवरी नटली पण नवऱ्याचं काय? फॉलो करा या '5' टिप्स

लग्नात आपला लुक छान असावा असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. या सगळ्याची तयारी अनेक दिवस अगोदर सुरु झालेली असते परंतु नवरा मुलगा आपला लग्नात लुक काय असणार हे सगळं ऐन वेळी ठरवत असल्यामुळे अनेकदा  लग्नात तो वेगळा दिसतो. 'या' गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून फॉलो केल्यात तर तुम्ही सुद्धा लग्नात सुंदर दिसू शकता. 

Nov 25, 2023, 05:15 PM IST

VIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा

Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. 

Jan 16, 2023, 09:12 AM IST

Viral News : जपानी गुडीया भारतीय तरूणाच्या प्रेमात! दोन वर्षानी बांधली लग्नगाठ

Viral News : जपानची तरूणी मसाको (Japanes bride) भारतीय तरूण अजित त्रिपाठी (Indian groom) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. मसाको आपल्या कुटूंबियांसोबत भारतात आली होती.हा संपूर्ण लग्न सोहळा (wedding ceremony) हिंदू रितीरिवाजानुसार (Hindu Rituals) पार पडला. या लग्नसोहळ्यात नवरा-नवरीकडच्या कुटूंबियांनी देसी स्टाईलमध्ये नृत्य केले होते.

Nov 29, 2022, 01:52 PM IST
London Indian Groom Came On Battlefield Tank To Wedding Venue To Make Wedding Memorable PT2M15S

लंडन | नवऱ्याची वरात रणगाड्यासह दारात

London Indian Groom Came On Battlefield Tank To Wedding Venue To Make Wedding Memorable
लंडन | नवऱ्याची वरात रणगाड्यासह दारात

Sep 19, 2019, 11:45 AM IST