indian gooseberry

दररोज रात्री 10 नंतर आवळा ज्यूस पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल अवाक्

Amla Juice At Night Health Benefits : हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात आवळा उपलब्ध होतो. आवळ्याचे सेवन त्वचेचे सौंदर्य, केसाची वाढ, अगदी अ‍ॅसिडिटीपासून अनेक आरोग्यावर प्रभावी आहे. पण तुम्हाला रात्री दररोज रात्री 10 नंतर आवळा ज्यूस पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे माहितीये का?

 

 

Dec 1, 2024, 06:38 PM IST

आवळा कोणी खाऊ नये?

हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजारात मोठ्या प्रमाणात आवळाची आवक वाढते. हा छोटूसा आवळा गुणकारी असून आरोग्यासाठी खजिन्याने भरलेला आहे. व्हिटॅमिन सीयुक्त आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. अशा हा गुणकारी आवळा काही लोकांसाठी विषासमान आहे. 

Jan 9, 2024, 03:37 PM IST

'या' 6 लोकांनी आवळा चुकूनही खाऊ नये, फायद्याऐवजी होईल नुकसान

Amla side effects : : हिवाळ्यात आवळा खाणे खूप फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन सी समृद्धासह अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील त्यात आढळतात. हिवाळ्यात आवळा हा सुपरफूड मानलं जातं. आवळ्यातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. पण 6 लोकांसाठी आवळाचं सेवन फायदेशीर ठरण्याऐलजी नुकसानदायक ठरतं. 

Nov 19, 2023, 03:25 PM IST

White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय

एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास  कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Apr 15, 2023, 07:03 PM IST

White Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा

White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.

Dec 5, 2022, 06:37 PM IST