indian cricketers

भज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी!

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

Nov 5, 2015, 09:40 AM IST

अपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jun 4, 2013, 04:15 PM IST