indian businessman 0

भंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण...

Indian Businessman Inspirational Story: त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षीच मुंबई गाठली, एखाद्या दुसऱ्या नाही तर तब्बल 9 उद्योगांमध्ये त्यांना अपयशाचं तोंड पहावं लागलं. मात्र आज ते हजारो कोटींचे मालक आहेत. त्यांनी नुकतच केंम्ब्रीजमध्ये एक लेक्चर दिलं.

Jun 28, 2023, 04:09 PM IST

Gautam Adani: 20 हजार कोटींचा FPO रद्द का केला? गौतम अदानी अखेर आले समोर, Video केला प्रसिद्ध

Gautam Adani : अदानी एंटरप्रायझेसने FPO प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान गौतम अदानी यांनी स्वत: समोर येत या निर्णयामागील कारण सांगितलं आहे. 

 

Feb 2, 2023, 10:12 AM IST

गौतम अदानींचा मास्टर प्लान तयार; 100 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यास सज्ज!

भारतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असे गौतम अदानी (Gautam Adani) हे उद्योग क्षेत्रात कायम चर्चेत असतात. आत्ता देखील गौतम अदानी यांनी सिंगापूरमधील फोब्स ग्लोबल सीईओ परिषदेत केलेल्या भाषणाची चर्चा सुरु आहे.

Sep 28, 2022, 01:12 PM IST

स्टार क्रिकेटपटूनं फोडला मॅच फिक्सिंगचा बॉम्ब, ट्वीट करत म्हणाला भारताशी कनेक्शन

9 हजारहून अधिक धावा करणाऱ्या स्टार क्रिकेटपटूनं सांगितला धक्कादायक किस्सा 

Jan 24, 2022, 07:49 PM IST