indian border

Iranian aircraft will fly through Indian territory, Air Force fighter jets will provide security PT3M18S
Threat to blow up Iranian plane, Indian Air Force will provide security PT1M54S

Video | इराणी विमानला धमकी, भारत मदतीला धावून

Threat to blow up Iranian plane, Indian Air Force will provide security

Oct 3, 2022, 12:50 PM IST
Brigadier Hemant Mahajan Information On 25 Fighter Jets Of China seen near India Border Ladakh PT4M11S

भारतीय सीमेजवळ चीनच्या पुन्हा हालचाली सुरु

Brigadier Hemant Mahajan Information On 25 Fighter Jets Of China seen near India Border Ladakh

Jun 12, 2022, 02:30 PM IST
25 Fighter Jets Of China seen near India Border Ladakh PT4M41S

भारतीय सीमेजवळ चीनच्या कुरापती सुरु

25 Fighter Jets Of China seen near India Border Ladakh

Jun 12, 2022, 02:10 PM IST

चीनी सैनिकांचा का होतोय हिमालयात मृत्यू, तर भारतीय सैनिक मात्र ठणठणीत

दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखपासून ते ईशान्येपर्यंत भारत-चीन सीमेवर तैनात आहेत.

Nov 2, 2021, 07:10 PM IST

चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचले, मध्यरात्री युद्ध सराव

चीनने (China) पुन्हा एकदा भारताला (India) डिवचले आहे.  

Sep 21, 2021, 07:03 AM IST

चीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्या मनात?

भारतासोबत तणावपूर्ण संबंध असताना चीनने सीमारेषा मजबूत करण्याची सुरवात केली आहे.

Jun 17, 2021, 10:01 PM IST

चीनची नवी चाल, POK मध्ये पाकिस्तानला मदत करण्यासाठी भारतीय सीमेजवळ बांधतोय एअरपोर्ट

चीनने 10500 फूटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेल्या या विमानतळावर आपले लढाऊ विमान आणि वाहतूक विमान उतरवून त्याची चाचणी केली आहे.

Jun 3, 2021, 08:46 PM IST

चिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी - पीटीआय

लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे. 

Aug 19, 2014, 05:59 PM IST

पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या शेजारी असणाऱ्या देशात हिंमत नाही की, समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन लढण्याची त्यांच्यात क्षमता नाही. त्यांनी ती घालविली आहे, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढवला.

Aug 12, 2014, 05:12 PM IST

चीनी रेल्वेचा रूळ थेट भारतीय सिमेपर्यंत येणार

चीनी रेल्वेचा रूळ आता थेट तिबेट सिमेला लागून येणार आहे. नेपाळ, भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरवण्यात येणार आहे. हे मार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश चीनचा आहे. चीनच्या सरकारी वर्तमानपत्रा ही बातमी प्रकाशित झाली आहे. 

Jul 24, 2014, 05:39 PM IST