indian army recruitment

Join Indian Army: 12 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी, परीक्षा न देता लष्करात भरती व्हा; इतका असेल पगार, जाणून घ्या A टू Z माहिती

Join Indian Army: जर तुम्हाला 12वीमध्ये पीसीएमसह 60 टक्के गुण मिळाले असतील आणि जेईई मेन परीक्षाही दिली असेल तर तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी आहे. 53 व्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 5 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

Oct 11, 2024, 01:06 PM IST

Indian Army च्या नव्या नियमांमुळं पूर्ण कार्यपद्धतीच बदलणार; अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं मोठी घोषणा

Indian Army Latest Update : देशाच्या सीमा भागामध्ये शत्रूच्या कुरापती सुरु असतानाच इथं भारतीय लष्कराकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात येत आहे. या साऱ्यामध्येच आता लष्कराकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

May 9, 2023, 04:21 PM IST

Indian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Feb 20, 2023, 12:29 PM IST

Indian Army: भारतीय सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी, महिना 177500 रुपयांपर्यंत मिळणार पगार

Indian Army New Notification: भारतीय सैन्यदलात काम करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. सीमेवर देशासाठी लढावी अशी इच्छा असते. यासाठी तरुण फिटनेससोबत परीक्षेची तयारी करत असतात. देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Nov 2, 2022, 05:32 PM IST

भारतीय युवकांना लष्करी सेवेची सुवर्ण संधी, केंद्र सरकारची 'अग्निपथ योजना'

देशातल्या युवकांना लष्करी सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी, कोणत्या वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात? कशी असणार प्रवेश प्रक्रिया

Jun 14, 2022, 02:20 PM IST