लष्करात रुजू झालेल्या लेकाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट; हा Video पाहून डोळे पाणावतील
Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: शौर्यचक्र विजेत्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुलगा लष्करामध्ये भरती झाल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यानंतर काय काय घडलं हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
Aug 17, 2023, 08:42 AM ISTRahul Bhagat : शहीद की आत्महत्या? जवान राहुल भगत यांच्या मृत्यूबाबत संभ्रम वाढला
राहुल भगत (Rahul Bhagat) शहीद झाले नसल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता याबाबत संभ्रम वाढला आहे.
Oct 3, 2022, 04:20 PM ISTIndian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम
भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात.
Jul 19, 2022, 04:54 PM ISTसुट्टीवर आलेला जवान आदिवासी तरुणांना देतोय मोफत प्रशिक्षण
सहा गावातील आदिवासी तरुणांना मोफत प्रशिक्षण
Jul 30, 2020, 10:09 AM IST
भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण
आता सतर्कतेची पावलं आणखीन कठोर झाल्याचं पाहायला मिळत आहे
Mar 18, 2020, 07:15 AM ISTगेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ६ जवान शहीद
गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ५ तर बीएसएफचे १ जवान जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद
Jan 15, 2020, 07:37 AM IST'वर्षात एखादा जवान तर मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ'
शहीद सैनिकांच्या वीरपत्नींच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Sep 30, 2018, 06:36 PM ISTपाकिस्तानातून सुटका झालेल्या चंदू चव्हाणांनी सांगितली अत्याचाराची कहाणी
गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला चुकून सीमापार करुन पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका करण्यात आली. मात्र पाकिस्तानात त्यांच्यावर जो काही अत्याचार करण्यात आला त्याची कहाणी वाचून तुमच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत.
Jan 31, 2017, 12:24 PM IST