लाहोर । पाकिस्तानच्या पुलवामा हल्ल्यानंतर उलट्या बोंबा
पाकिस्तानच्या पुलवामा हल्ल्यानंतर उलट्या बोंबा
Feb 22, 2019, 11:45 PM ISTपाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी
अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे.
Feb 22, 2019, 10:40 PM ISTनवी दिल्ली | सिंधु नदीचे पाणी रोखण्याचा भारताचा इशारा
नवी दिल्ली | सिंधु नदीचे पाणी रोखण्याचा भारताचा इशारा
Feb 22, 2019, 10:00 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला.
Feb 22, 2019, 09:49 PM ISTमुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?
मुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?
Feb 22, 2019, 09:35 PM ISTनवी दिल्ली | सिंधूचं पाणी भारत रोखणार
नवी दिल्ली | सिंधूचं पाणी भारत रोखणार
Feb 22, 2019, 09:30 PM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTदेशाची सुरक्षा करणाऱ्या निमलष्करी दलांबद्दल जाणून घ्या
परकीय शत्रूंशी लढा देणे आणि देशांतर्गत सुरक्षा ही जबाबदारी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजेच सीएपीएफ यांची असते.
Feb 22, 2019, 08:04 PM ISTIndvsPak : पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून याचे पडसाद पाहायला मिळाले.
Feb 22, 2019, 07:18 PM ISTइस्लामाबाद | पाकिस्तानी लष्कराच्या उलट्या बोंबा सुरूच
Pakistan Army Accused India For Terror War
पाकिस्तानी लष्कराच्या उलट्या बोंबा सुरूच
भारताने युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ - पाकिस्तान
पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे, अशा इशारा देण्यात आला आहे.
Feb 22, 2019, 05:39 PM IST४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Oppo F11 Pro' लवकरच बाजारात
या स्मार्टफोनमध्ये 'सुपर नाईट मोड' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
Feb 22, 2019, 01:56 PM ISTपाकिस्तान घाबरला, सीमाभागात वाढवले सैन्य आणि रणगाडे
पाकिस्तानने सुरु केली युद्धाची तयारी
Feb 22, 2019, 11:57 AM ISTभविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी
भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय
Feb 22, 2019, 11:38 AM IST
'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'
'आम्हाला काहीही फरक पडत नाही'
Feb 22, 2019, 10:19 AM IST