india

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंहांनी व्यक्त केली चिंता

तालिबानच्या उदयानंतर भारताच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

Sep 11, 2021, 01:05 PM IST

डुकाटीची सुपरस्पोर्ट 950 सुपरबाईक भारतात लॉंच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 इटलीची सुपरबाईक मॅन्युफॅक्चरर कंपनी डुकाटीने(Dukati)गुरूवारी भारतात आपली नवीन सुपरबाईक सुपरस्पोर्ट्स 950 लॉंच केली आहे. 

Sep 10, 2021, 07:17 AM IST

Stock to Buy today | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 9, 2021, 08:39 AM IST

महाराष्ट्राचा देशात विक्रम; इतक्या लोकांचा लसीचा दुसरा डोस ही पूर्ण

कोरोनाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरण मोहीमेला गती दिली आहे. दरम्यान बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 18 लाख 39 हजार 809 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 

Sep 9, 2021, 07:41 AM IST

टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल

ICC World Test Championship 2021-23 : इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वलस्थानी पोहोचली आहे.  

Sep 8, 2021, 10:16 AM IST

Transwoman चा लग्नमंडपापर्यंतचा असा प्रवास कधीच पाहिला नसेल; व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

एका ट्रान्सवुमननंच साकारलीये मध्यवर्ती भूमिका.... 

Sep 7, 2021, 05:38 PM IST

India vs England: 'हा' खेळाडू मॅचचा खरा नायक, मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माचा खुलासा

सलामीवीर रोहितने 127 धावा केल्या होत्या, ज्यासाठी त्याला सामनावीर (man of the match) देण्यात आले.

Sep 7, 2021, 04:32 PM IST

IND vs ENG : Jasprit Bumrah ने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूंचाही तोडला रेकॉर्ड

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतासाठी एक विक्रम केला आहे.

Sep 6, 2021, 08:25 PM IST

कोणत्या देशाकडे सर्वात घातक शस्त्रे? भारत-पाकिस्तानमध्ये कोण आहे पुढे? जाणून घ्या

अमेरिका आणि इतर काही देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहे. 

Sep 5, 2021, 02:10 PM IST

Tokyo Paralympics | सुहास यथिराजची ऐतिहासिक कामगिरी; बॅडमिंटनमध्ये पटकावले रौप्य पदक

टोकीओ पॅराऑलंपिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी रौप्य पदक पटकावले आहे.

Sep 5, 2021, 08:51 AM IST

भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणं निशान्यावर

गुप्तचर विभाग अफगाणिस्तानातील परिस्थितीनंतर सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा यानंतर अलर्टवर आहेत.

Sep 4, 2021, 02:51 PM IST

देशात सर्वात जास्त चालणाऱ्या कारमध्ये दोष? आघाडीच्या कंपनीने परत मागवल्या 1.81 लाख कार

कंपीनेने आपल्या 5 मॉडेलच्या कार परत मागवल्या असून यासंदर्भात एक पत्रक जाहीर केलं आहे

Sep 3, 2021, 05:46 PM IST

Corona New Variant : कोलंबियात म्यू व्हेरियंट, WHOची चिंता वाढली

 Corona New Variant : कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होण्याचे नाव घेत नाही. आता कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona New Variant) सापडला आहे.  

Sep 3, 2021, 08:17 AM IST