india

Stock to Buy Today | आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Nov 30, 2021, 08:39 AM IST

Winter Session of Parliament 2021 : कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकार विधेयक मांडणार

 पेगॅसस, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्दयावरही अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत 

Nov 29, 2021, 10:16 AM IST

Ind Vs Nz :...म्हणून तिसऱ्या दिवशी साहा मैदानात उतरला नाही!

भारतीय संघाची गोलंदाजी सध्या सुरू आहे. मात्र याच दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Nov 27, 2021, 11:40 AM IST

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आल्यापासून, दौरा सुरू होण्यापूर्वीच तो रद्द होण्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.

Nov 27, 2021, 09:55 AM IST

Good News | पहिल्यांदाच देशात महिलांची संख्या आली समोर, तर पुरुषांची....

देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात आतापर्यंत पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. 

 

Nov 26, 2021, 06:48 PM IST

दक्षिण आफ्रिकेत नवा व्हेरिएंट; भारत सरकारकडून सर्व राज्यांना अलर्ट जारी

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट समोर आढळून आला आहे.

Nov 26, 2021, 07:44 AM IST

रहाणेने जे केलंय ते अजून कोणताही भारतीय कर्णधार करू शकलेला नाही!

अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून कोणताही भारतीय दिग्गज करू शकणार नाही अशी कामगिरी केली आहे. 

Nov 25, 2021, 01:55 PM IST

नेहमी 100 रन्स करण्याची गरज नाही; टीकाकारांना कर्णधार रहाणेचं सडेतोड उत्तर!

 अजिंक्य रहाणेचा कसोटी सामन्यातील फॉर्म चिंताजनक आहे, अशा स्थितीत सतत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं खुद्द कर्णधारानेच दिलीयेत.

Nov 25, 2021, 09:18 AM IST

न्यूझीलंडचा भारतातील अखेरचा विजय; जेव्हा केन विल्यमसनचा जन्मही झाला नव्हता!

1988 नंतर अजूनही किवी संघाच्या पदरात विजय पडला नाही.

Nov 25, 2021, 08:40 AM IST

Stock to Buy today | आज छप्परफाड कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Nov 24, 2021, 09:29 AM IST