india vs srilanka series

५०वी टेस्ट खेळणाऱ्या पुजाराचं खणखणीत शतक

आपली ५० वे टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे.

Aug 3, 2017, 04:52 PM IST

कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 3, 2017, 09:55 AM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये राहुल परतणार, कुणाचा पत्ता होणार कट?

सध्या फॉर्मात असलेली कॅप्टन कोहलीची भारतीय क्रिकेट टीम आणखी एक टेस्ट सीरीज आपल्या घशात घालण्याच्या प्रयत्नात आहे. 

Aug 2, 2017, 08:06 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये सर जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही.

Aug 1, 2017, 09:26 PM IST

रवी शास्त्रीचा टीम इंडियाच्या दिग्गजांवर निशाणा

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे.

Aug 1, 2017, 09:02 PM IST

दुसऱ्या टेस्टआधी कोहलीची डोकेदुखी वाढणार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 06:03 PM IST

सेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला. 

Jul 31, 2017, 12:29 PM IST

हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Jul 30, 2017, 09:09 PM IST

कोहलीने या जोडीला दिलेय श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय

भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३०४ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या जोडीला दिलेय.

Jul 30, 2017, 11:41 AM IST

LIVE SCORE : ५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला धक्के

५५० रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत.

Jul 29, 2017, 12:09 PM IST

कोहलीच्या शतकानंतर भारताचा डाव घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे.

Jul 29, 2017, 10:35 AM IST

शिखर धवनच्या शॉर्टने श्रीलंकेच्या खेळाडूचा तुटला अंगठा

 भारत आणि श्रीलंका दरम्यात गॉल येथे खेळविण्यात येणाऱ्या सामन्यात श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकन टीमचा मिडल ऑर्डर फलंदाज असेना गुणरत्ने जखमी होऊन मॅचच्या बाहेर गेला आहे.  india vs srilanka series

Jul 26, 2017, 04:41 PM IST

हार्दिक पांड्या कसोटीत करु शकतो पदार्पण, कोहलीचे संकेत

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते. 

Jul 25, 2017, 05:59 PM IST

टेस्ट सुरुही झाली नाही आणि टीम इंडियाचा स्कोअर '0/2'!

भारत वि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटील उद्यापासून सुरुवात होतेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडिया लंकेविरुद्ध खेळणार आहे. 

Jul 25, 2017, 04:35 PM IST