india vs south africa 2nd odi

केएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू

IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.

Dec 19, 2023, 01:28 PM IST

IND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

Oct 10, 2022, 12:37 PM IST

Shikhar Dhawan: कर्णधार धवनचे विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ खेळाडूमुळेच...

IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू श्रेयसनं शतक तर ईशाननं 93 धावा ठोकत भारताचा विजय मिळवून दिला आहे.  याचदरम्यान  कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले असून त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुकही केले. 

Oct 10, 2022, 09:24 AM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST