india vs new zealand match

'मी देवाची खूप आभारी आहे की मला...', अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट

Anushka Sharma Post for Virat Kohli : काल विराट कोहलीनं वनडेमधलं 50 वं शतक केलं त्यानंतर त्याची स्तुती करत अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. 

Nov 16, 2023, 01:18 PM IST

रोहितला डावललं, विराटला हिरो करण्याचा प्रयत्न? सेमीफायनलआधी नवा वाद

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात करोडो क्रिकेटप्रेमींच्या नजरा सेमीफायनलच्या सामन्यावर लागल्यात. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिाल सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे. 

Nov 14, 2023, 01:47 PM IST

IND vs NZ: आम्ही चांगले खेळलो पण...; पराभवानंतर टॉम लॅथमने सांगितलं, कुठे झाली नेमकी चूक...!

IND vs NZ: न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्येही ( Points Table ) पहिलं स्थान पटकावलं आहे. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ( Tom Latham ) खेळाडूंबाबत मोठं विधान केलं आहे.  

Oct 23, 2023, 08:32 AM IST

IND vs NZ : रविंद्र जडेजाने सोडला कॅच अन् पत्नी रिवाबाला बसला धक्का!

Rivaba Jadeja Viral Video : जडेजाने कॅच सोडल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी रिवाबा नाराज झाल्याचं दिसून आलं.

Oct 22, 2023, 04:47 PM IST

IND vs NZ : टीम इंडिया दुहेरी संकटात! ईशान आणि सूर्यकुमारही खेळणार नाही सामना? जाणून घ्या कारण

India vs New zealand World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरूवात केलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती समोर आलीये. त्याचं कारण काय? जाणून घेऊया...

Oct 21, 2023, 09:14 PM IST

जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रीक केली आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघही (New Zealand) जबरदस्त फॉर्मात आहे. सलग तीन सामने जिंकत न्यूझीलंड पॉईंटटेबलमध्ये (Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पुढच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 14, 2023, 08:46 PM IST

IND vs NZ 2nd T20: सुर्यकुमार यादव ठरला 'विराट' विक्रमाधीश!कोहलीचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडला

IND vs NZ 2nd T20: बापरे! हा काय ऐकत नाही, सुर्यकुमार यादवने मोडला कोहलीचा 'विराट' विक्रम 

Nov 20, 2022, 07:00 PM IST

IND vs NZ 2nd T20: 'ही दुसरी व्हिडिओ गेम खेळी', सुर्याच्या शतकावर विराटचं भन्नाट ट्विट

IND vs NZ 2nd T20: वर्ल्ड कपनंतरही सुर्यकुमार यादवची बॅट तळपतीच, विराटने भन्नाट ट्विट करत केले कौतूक

Nov 20, 2022, 04:18 PM IST

IND vs NZ 2nd T20: डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या

डीडी स्पोर्ट्सवर क्रिकेट फॅन्स वैतागले, दुसरी सामना न दाखवल्याने राग अनावर, तुम्हाला दिसतेय का मॅच? 

Nov 20, 2022, 03:34 PM IST

रोहित शर्माने मारली सिराजला टपली; व्हिडीयो पाहून तुम्हीही म्हणाल...

T-20 कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला.

Nov 18, 2021, 09:14 AM IST