'मास्टर ब्लास्टर'कडून धोनीचे कौतुक
धोनी असा खेळाडू आहे जो एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देऊ शकतो.
Jan 17, 2019, 11:45 AM ISTऑस्ट्रेलिया दौर्यात महेंंद्र सिंग धोनी करणार का हा विक्रम
क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम भारताचा 'कूल' कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे.
Sep 14, 2017, 04:48 PM ISTऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी होणार टीम इंडियाची घोषणा
येत्या १७ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
Sep 10, 2017, 11:18 AM IST२३ वर्षांपूर्वी आज सचिन तेंडूलकरने ठोकलं होतं पहिलं वन डे शतक
क्रिकेटचा देव मानला जाणार्या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या फॅन्सचंही अतूट नातं आहे.
Sep 9, 2017, 11:34 AM ISTसीरीजनंतर स्मिथने केली रहाणेला ड्रिंक ऑफर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची सिरीजमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सिरीज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतीय टीमसोबत पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. स्टीव स्मिथची आयपीएलमधल्या त्याच्या टीममधला खेळाडू अंजिक्य रहाणे आणि भारतीय टीमच्या इतर खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला आणि त्यांना बियर ऑफर केली.
Mar 29, 2017, 01:53 PM ISTऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.
Mar 16, 2017, 10:10 AM ISTविजयाचं सेलिब्रेशन करणारे हे २ क्रिकेटर तुम्हाला आठवता का ?
टी-20 सीरीजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने धुव्वा उडवला होता. क्लीनस्वीप देत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. सुरेश रैनाने या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. फायनलमध्ये टीममध्ये अनेक दिवसानंतर कमबॅक करणाऱ्या युवराजने शेवटच्या ओव्हरमध्ये त्याची जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर युवराज आणि रैनाने असा आनंदोस्तव साजरा केला होता. पाहा त्या मॅचची झलक.
Aug 23, 2016, 11:02 AM ISTभारत मॅच जिंकणार का?
भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये पारडं दोन्ही बाजूला सारखं झुकतं आहे. भारताला धोनी आणि सुरैश रैनाने बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला.
Feb 12, 2012, 05:19 PM IST