india vs afghanistan t20 series

टी20 मालिकेत रोहित शर्माने रचले पाच रेकॉर्ड, धोनीला टाकलं मागे

Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्याची टी20 मालिका टीम इंडियाने 3-0 अशी जिंकली यातला तिसरा आणि शेवटचा सामना थरारक झाला. डबल सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तावर मात केली.

Jan 18, 2024, 09:26 PM IST

रोहित शर्मा रचणार इतिहास, 'हे' तीन विक्रम मोडण्याची संधी

Rohit Sharma : तब्बल 14 महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत काही विक्रम रचण्याची संधीही रोहित शर्माला आहे. 

Jan 10, 2024, 09:36 PM IST

टीम इंडियात मोठी घडामोड, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा रोल बदलणार?

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचा पहिला टी20 सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडमोड घडली आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीचा संघातील बोल बदलण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2024, 05:38 PM IST

जागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Jan 10, 2024, 04:30 PM IST

लिडींग विकेट टेकर्सकडे सिलेक्टर्सची पाठ, 'या' भारतीय खेळाडुचे करिअर संपुष्टात?

Yuzvendra Chahal T20I Records: सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. यातच त्याच्या टी 20 खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. 

Jan 9, 2024, 02:53 PM IST

केएल राहुलला अफगाणिस्तान T20 मालिकेतून का वगळलं? समोर आलं मोठं कारण

ND vs AFG, T20I Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्ताविरुद्ध दोन हात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 

Jan 8, 2024, 02:40 PM IST

India squad for Afghanistan : हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?

India squad for Afghanistan : कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.

Jan 6, 2024, 05:52 PM IST

रोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा

Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Jan 5, 2024, 06:30 PM IST