राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; म्हणाले 'तुम्ही आमच्यावर जर...'
Donald Trump Warns India: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारण्याआधीच आपल्यासाठी अमेरिका प्रथम ही निती प्राथमिकता असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सत्ता सांभाळण्याआधीच चीनसह भारताला चेतावणी दिली आहे.
Dec 18, 2024, 03:11 PM IST